धर्मराज्य पक्ष

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##6

“डोक्यावर केसाने तलवार टांगलेलीच आहे…Danger is lurking!” “हॅलो, मारो प्रिय मित्र ट्रंप…हू तो तारो गुलाम छू नै? मारी जग्याऐ पेलो ‘राहुल गांधी’ आवशे, तो तारु शुं हाल थसे?”…दिल्लीतून एक फोन वाॅशिंग्टनला (व्हाईट-हाऊस) जातो; आणि, तत्काळ, मूळ कराराच्या दस्तावेजात दडून ठेवलेल्या; ज्या बाबी, एकेक करत नंतर उलगडण्यात आल्या; त्या या एका फोननंतर लागलीच मागे घेण्यात आल्यात! […]

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##6 Read More »

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##5

—————————– “Either Modi falls into disgrace or India does….” —————————– काँग्रेसच्या काळात आपण अमेरिकेवर अधिकचा आयात-कर लावत होतो; भाजप-संघीय सरकार आल्यावर ही सगळीच व्यवस्था ‘खाली डोकं, वर पाय’ अशा शीर्षासनाच्या स्थितीत उभी केली गेलीय…प्रश्न आहे, त्या स्थितीत ती काळ राहू शकेल? ६ फेब्रुवारीच्या ट्रंप-हुकूमानंतर (Executive Order) अवघ्या तीन दिवसातच अमेरिकेने आपल्या डाळींचाही भारतातील निर्यातीत समावेश

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##5 Read More »

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##4

स्वतः डाॅ. एम. एस. स्वामीनाथन यांनी सांगितलेला हा किस्सा आहे…जगजीवन राम जेव्हा अमेरिकन कृषि-विभागाचे नंबर २ चे अधिकारी असलेल्या डायरेक्टर जनरलना रोममध्ये भेटले; तेव्हा, त्यांनी अत्यंत उद्धटपणे केंद्रिय कृषिमंत्री जगजीवन राम यांना विचारलं, “हे प्रथम सांगा की, तुम्ही अमेरिकन शेतमालासाठी भारतीय-बाजारपेठ कधि खुली करताय?” जेव्हा विचारपूस करण्यात कमालीचं औधत्य जाणवलं तेव्हा, जगजीवन राम ताडकन उठले

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##4 Read More »

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##2

भारताचे पंतप्रधान कोण…नरेंद्र मोदी की, डोनाल्ड ट्रंप…??? अंधभक्त समाजमाध्यमांतून बोंबलत होते, बरळत होते की, “अमेरिकन सरकारपुढे मान तुकवायला मोदींनी सपशेल नकार दिलाय”…मग, “शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार यांच्या हिताशी ते कधिच तडजोड करणार नाहीत”, असं तारस्वरात गर्जून सांगणाऱ्या मोदींचा तो ‘बनावट’ स्वर, या अमेरिकन व्यापार-करारात एकदम ‘म्यान’ कसा झाला? डोनाल्ड ट्रंप यांच्या ‘Executive Order’मध्ये अमेरिका तिला

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##2 Read More »

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##1

Devil lies in the details… ‘ऑपरेशन-सिंदूर’ असो वा असो अमेरिकन ‘टॅरिफ वॉर’… जी घोषणा, दिल्लीतून व्हायला पाहिजे; तिचं जर वॉशिंग्टनमधून व्हायला लागली, तर त्याचा सरळ अर्थ हाच की, “आजवरच्या स्वाभिमानी व मूलतः भारतीय-जनहिताच्या भू-राजनेतिक (Geo-Political) आंतरराष्ट्रीय राजकारणाचा ‘बळी’ दिला गेलाय !” …जग, अमेरिका (नाटो) आणि सोव्हिएट रशिया (वॉर्सा करार), अशा दोन गटांत विभागले गेले असण्याच्या

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##1 Read More »

…चोरानेच चोर चोर म्हणून बोंब मारायची??

मराठी-माणसांसाठी म्हणून खास काढलेल्या, ज्या ज्या पक्षांनी…. १) आपल्याच मराठी-जमातीची ‘माती’ खाताना संपफोडेगिरी करत, गुज्जू-भांडवलदारांकडून आयती मलई खाल्ली, २) कंत्राटी-कामगारांच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी…’कंत्राटी-कामगार पद्धती’च्या माध्यमातून अगदी ‘स्वस्ता’तल्या उत्तर-भारतीय भैय्यांना महाराष्ट्रात रान मोकळं केलं, ३) भांडवलदारांच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांच्या ‘बटीक’ असलेल्या युनियन्स चालवल्या, ४) मराठी-कामगारांशी छुपी दुश्मनी; पण, गुज्जू-भांडवलदारांशी खास ‘दोस्ताना’ (अंबानी-अदानींसारख्यांचे खास ‘दोस्ताद’ कोण, ते

…चोरानेच चोर चोर म्हणून बोंब मारायची?? Read More »

डाॅ. दत्ता सामंतांच्या भांडवली-व्यवस्थेकडून झालेल्या निर्घृण हत्येला जवळपास तीन दशके पूर्ण होत असताना….

डाॅ. दत्ता सामंतांच्या भांडवली-व्यवस्थेकडून झालेल्या निर्घृण हत्येला जवळपास तीन दशके पूर्ण होत असताना…. {डाॅ. दत्ता सामंतांचं निःपक्षपाती वृत्तीने मूल्यमापन करताना, काही व्यवधानं निश्चितच बाळगावी लागतील…तो आजचा विषय नव्हे! डाॅ. दत्ता सामंतांच्या कार्यशैलीविषयी जरुर वाद असू शकतात…वाद व मतमतांतरं असावीत; पण, कामगार नेता व राजकीय नेता म्हणून, त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी व लढवय्येवृत्तीविषयी शंका घ्यायला यःकिंचितही कधि जागा

डाॅ. दत्ता सामंतांच्या भांडवली-व्यवस्थेकडून झालेल्या निर्घृण हत्येला जवळपास तीन दशके पूर्ण होत असताना…. Read More »

Jeffrey Epstein’s Sting-Operation & It’s Impending Stinging Effect On Stinking Indian Politics…???

Jeffrey Epstein’s Sting-Operation & It’s Impending Stinging Effect On Stinking Indian Politics…??? Forget Not…We have been trained since school days : “Man is known by the company he keeps…!!!” पं. नेहरुंची काय किंवा सोनिया गांधींची काय…’फोटोशाॅप’मधून बनवलेल्या खोट्यानाट्या फोटोंआधारित बदनामी करणारी व हिरेन जोशीच्या इशाऱ्यावर काम करणारी ‘अमित मालवीय’फेम बीजेपी ‘आयटी-गँग’…आणि, काश्मीरपासून केरळपर्यंतच्या बोगस ‘फाईल्स’

Jeffrey Epstein’s Sting-Operation & It’s Impending Stinging Effect On Stinking Indian Politics…??? Read More »

…हो, तरीही आम्ही, डाॅ. दीपक पवार-प्रणित ‘मराठी अभ्यास केंद्रा’च्या १८ डिसेंबरच्या मोर्चात जाणारच….

डाॅ. दीपक पवारांना आमच्या पक्षाच्या नावाचं वावडं आहे; तर, त्यांच्या कार्यकर्त्यांना आमचंच वावडं आहे…हो, तरीही आम्ही, याहीपूर्वीही डाॅ. दीपक पवारांना ‘मराठीधर्म-कर्तव्य’ म्हणून मनापासून साथ दिलेली आहे आणि परवाही १८ डिसेंबरच्या ‘मराठी अभ्यास केंद्रा’तर्फे आयोजित मोर्चाला आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन साथ देणार आहोत…. …कारण, एकच, “निसर्ग आणि माणूस यांच्या शोषणाविरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध व मराठी-माणसांच्या हितासाठी जो

…हो, तरीही आम्ही, डाॅ. दीपक पवार-प्रणित ‘मराठी अभ्यास केंद्रा’च्या १८ डिसेंबरच्या मोर्चात जाणारच…. Read More »

संजीव चांदोरकरी…’Again At One Of It’s Best’!

संजीव चांदोरकर (जे व्यक्तिशः माझे निकटचे स्नेही आहेत), हे प्रख्यात डावे-विचारवंत, त्यांच्या खालील ‘चांदोरकरी’त म्हणतायत त्याप्रमाणे, अंतिमतः भयंकर घातकी अशा भांडवली-व्यवस्थेवर डाव्यांनी वेळोवेळी केलेल्या रास्त टिकेला जनमानसात फारसे ‘ट्रॅक्शन’ मिळत नाही. …सांगायची गोष्ट ही की, “अमूर्त गोष्टींचे (वैचारिक-मांडणी) आकलन होण्यासाठी, मूर्त घटना घडाव्या लागतात”…अशी यथार्थ तक्रारवजा व्यथा संजीवजी मांडतात; तेव्हा पुढचं हे सांगणं क्रमप्राप्त ठरतं

संजीव चांदोरकरी…’Again At One Of It’s Best’! Read More »