Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##2
भारताचे पंतप्रधान कोण…नरेंद्र मोदी की, डोनाल्ड ट्रंप…??? अंधभक्त समाजमाध्यमांतून बोंबलत होते, बरळत होते की, “अमेरिकन सरकारपुढे मान तुकवायला मोदींनी सपशेल नकार दिलाय”…मग, “शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार यांच्या हिताशी ते कधिच तडजोड करणार नाहीत”, असं तारस्वरात गर्जून सांगणाऱ्या मोदींचा तो ‘बनावट’ स्वर, या अमेरिकन व्यापार-करारात एकदम ‘म्यान’ कसा झाला? डोनाल्ड ट्रंप यांच्या ‘Executive Order’मध्ये अमेरिका तिला […]
Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##2 Read More »


