“झोपलेला कामगार, जागा झाल्यावरच क्रांती घडते!”

प्रश्न क्र.१ : अठराव्या शतकातील क्रूर-अन्यायकारक ‘वसाहतवादी’ मनोवृत्तीसारखे भयंकर कामगार-कायदे (ज्याला, संस्कृत भाषेत भाजप-संघीय जाणिवपूर्वक ‘संहिता’ वगैरे गोंडस नावाने संबोधतायत) आणण्याची हिंमत भांडवलदारवर्गाला होतेच कशी? प्रश्न क्र. २ : निवडणुकीत ‘बहुसंख्य मतदार’ असलेल्या कामगारांच्या मतांची वेळोवेळी भीक मागणाऱ्या राज्यकर्त्यांनाही, ती हिंमत कशी काय होते?? प्रश्न क्र. ३ : आणि, जो मराठी वृत्तपत्रीय ‘गोदी-मिडीया’ आहे (उदा. […]

“झोपलेला कामगार, जागा झाल्यावरच क्रांती घडते!” Read More »