‘‘खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं’’ करणाऱ्या व हिटलरी-गोबेल्स प्रचारतंत्रात पारंगत, भाजपा-RSSवाल्यांचे कायमच ‘‘खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळेच असतात’’!
‘‘सिटीझनशिप अॅमेंडमेंट बिल’’ (CAB) किंवा आताचं त्याचं, ‘‘सिटीझनशिप अॅमेंडमेंट अॅक्ट’’ किंवा ‘‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’’त झालेलं रुपांतरण; हे, भाजपा राजवटीत अनेक समस्यांनी याअगोदरच कमालीच्या त्रस्त असलेल्या भारतात, अत्यंत खतरनाक अशा धर्माधारित ‘ध्रुवीकरणा’ला भयंकर चालना देणारी देशविघातक ‘बाब’ आहे…. हे गल्लीतला शाळकरी असलेला अथवा नाके तापवणारा एखाद्या ‘बाब्या’ही सांगेल! पण, सध्या अति चर्चाचर्वित होऊन (जे ‘भाजप’च्या पथ्यावरच […]