पं. जवाहरलाल नेहरू: आधुनिक भारत व जागतिक शांतता के प्रणेता – ६०वें स्मृतिदिन पर विशेष आढावा
ज्यांनी, आधुनिक-भारताचा व जागतिक-शांततेचा भरभक्कम पाया घातला, असे भारताचे पहिलेवहिले व अत्यंत लाडके पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु… यांच्या, २८ मे-२०२४, या ६०व्या स्मृतिदिनानिमित्ताने…१८व्या लोकसभा-निवडणुकीद्वारे, भारत, तिसरं स्वातंत्र्ययुद्ध लढत असतानाच, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असण्याच्या परिस्थितीचा… थोडक्यात घेतलेला आढावा….) युक्रेनने पाश्चात्य देशांची युद्धसामग्री रशिया-युक्रेन युद्धात प्रत्यक्ष रशियावरच प्रतिहल्ला करण्यासाठी वापरण्यावरुन सध्या युरोपियन-युनियनमधल्या देशांमध्येच दोन तट पडलेले […]