‘इलेक्टोरल बाॅण्ड घोटाळा’, भारतातीलच नव्हे; तर, जगभरातील सर्वात मोठा घोटाळा ठरावा! – सर्वश्री पराकला प्रभाकर

प्रख्यात अर्थतज्ज्ञ व भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे निरतिशय आदरणीय पती (ज्यांनी, कौटुंबिकहितापेक्षा समाजहिताला-राष्ट्रहिताला प्राधान्य देत भारतीय-अध्यात्माचं मूर्तिमंत प्रतिक असलेल्या रामाचा, बुद्धाचा कित्ताच गिरवलेला आहे) सर्वश्री पराकला प्रभाकर…”तुम मुझे चंदा दे दो, मै तुम्हे धंदा दूंगा…नहीं तो, ED/CBI/IT के फाँसी का फंदा दूंगा”फेम भाजपा-सरकारविषयी परखडपणे बोलतायत…”इलेक्टोरल बाॅण्ड घोटाळ्यामुळे ‘भाजप (BJP) विरुद्ध भारतीय जनता’ (केवळ, भाजप […]

‘इलेक्टोरल बाॅण्ड घोटाळा’, भारतातीलच नव्हे; तर, जगभरातील सर्वात मोठा घोटाळा ठरावा! – सर्वश्री पराकला प्रभाकर Read More »