मी, महाराष्ट्राचा अरविंद केजरीवाल होण्याचा चंग बांधावा… या संदेशावर दिलेला प्रतिसाद

(मी, महाराष्ट्राचा अरविंद केजरीवाल होण्याचा चंग बांधावा… असा, एसेमेस दिल्ली-विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मला एका मराठी तरुण राजकीय कार्यकर्त्याने पाठवला….. त्याला, मी दिलेला प्रतिसाद खालीलप्रमाणे) ————————————- या निकालानंतर, अरविंद केजरीवालांचं मोठं कौतुक व अभिनंदन, हे व्हायलाचं हवं, अगदी मोकळय़ा मनानं, याच वाद असण्याचं कारण नाही ! पण, तू म्हणतोस तसा, मी कधिही ‘अरविंद केजरीवाल’ होण्याचा […]

मी, महाराष्ट्राचा अरविंद केजरीवाल होण्याचा चंग बांधावा… या संदेशावर दिलेला प्रतिसाद Read More »