५०० आणि १०००च्या ‘नोटारद्दी’ची…. रद्दड आणि रग्गड, आर्थिक व राजकीय भानगड !!!
अमेरिकेचे माजी अध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवताना अमेरिकेतल्या ड्रग-माफियांशी गुप्त समझोता केला आणि माफियांच्या गुन्हेगारीतल्या अफाट पैशाच्या बळावर ते अमेरिकचे ३२ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले…. समझोत्याप्रमाणे पैशाच्या पुरवठ्याच्या बदल्यात, मावळते अध्यक्ष हर्बर्ट हूवर यांनी जी ड्रग-माफियांविरुद्ध जोरदार मोहिम उघडली होती; ती, निवडून येताच फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी तत्काळ मागे घ्यायची आणि ड्रग-माफियांना […]
५०० आणि १०००च्या ‘नोटारद्दी’ची…. रद्दड आणि रग्गड, आर्थिक व राजकीय भानगड !!! Read More »