बांगलादेशातल्या हिंदुंसाठी ‘नक्राश्रू’ ढाळणारे ‘सरसंघचालक’ सर्वश्री मोहन भागवत…भारतातल्या हिंदुंविषयी कधि अश्रू ढाळणार…???
बांगलादेशातल्या हिंदुंसाठी ‘नक्राश्रू’ ढाळणारे ‘सरसंघचालक’ सर्वश्री मोहन भागवत…भारतातल्या हिंदुंविषयी कधि अश्रू ढाळणार…??? त्यांच्या आडनावातली ‘भगवतता’…व्यवहारात कधि उतरणार, व्यवहारात कधि दिसणार?? …शेजारच्या बांगलादेशातल्या हिंदुंविषयी एवढी कणव जर सरसंघचालक खरंच बाळगून असतील…तर, अशा ‘संवेदनशील’ सरसंघचालकांसमोर, एखाद्या आटपाटनगरीची कहाणी असावी तशी, आपल्याच देशातल्या ‘औद्योगिक व सेवा क्षेत्रा’तल्या नगरीतली… करोडो आत्म्यांची करुण कहाणी, आज मांडायचं ठरवलंय (अर्थातच, त्यांना हे […]