मफतलाल रेल रोको

कळवा येथील मफतलाल कंपनीच्या जागेवरील अनधिकृत व बेकायदेशीर झोपड्यांवरील, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होऊ घातलेली ‘ठामपा’ प्रशासनाची कारवाई टाळण्यासाठी, ज्या घृणास्पद पध्दतीने समस्त निरपराध रेल्वे प्रवाशांना ऐन कामाच्या वेळेत, ठाण्यातील हितसंबंधी राजकारण्यांनी आणि आमदारांनी वेठीस धरले व त्यांना प्रचंड मनस्ताप दिला…. त्याचा ‘धर्मराज्य पक्ष’ अतिशय तीव्र शब्दांत निषेध करीत आहे! मफतलाल कंपनीच्या जागेवरील अनधिकृत व …

मफतलाल रेल रोको Read More »