‘मराठा’ तितुका मेळवावा… ‘महाराष्ट्र धर्म’ वाढवावा!!!”

ही कहाणी आहे, ‘महाराष्ट्र’ नांवाच्या, आटपाट नगरीतील ‘मराठा समाजा’ची…. ज्या, समाजानं “प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता…” असा या, महाराष्ट्राच्या लालकाळ्या मातीला ‘शककर्ता’ राजा दिला, त्या समाजावरच “पौर्णिमा ते अमावस्या” अशी पीछेहाटीची अवदसा ओढवलीच कशी ??? बायबलमध्ये लिहून ठेवलयं, “जेव्हा एखाद झाड… कुठल्या प्रकारचं, कुठल्या प्रतीचं आहे, हे तपासायचं असतं, तेव्हा इतर काही धडपड न करता, थेट […]

‘मराठा’ तितुका मेळवावा… ‘महाराष्ट्र धर्म’ वाढवावा!!!” Read More »