तरीही, गंगा ‘मैली’ आणि ‘अर्धमेली’ होतेच आहे…..
गंगा-यमुना संगमी हजारो कोटींच्या ‘कुंभमेळ्या’चं (खरंतरं, ‘दंभमेळ्या’चं) आयोजन करणारे, हे कसले ‘हिंदुत्ववादी’…हे फक्त, कसलेले ‘सत्तावादी व भांडवलवादी’! कुंभमेळ्याचं आयोजन…हे केवळ, कुंभस्थळी अव्यवस्थेमुळे चेंगराचेंगरीत मरणाऱ्या शेकडो भाविकांच्या सरणावरच नव्हे; तर, जाज्वल्य साधुसंतांच्या बलिदानाच्या पापांच्या राशीवर कसं घडतं गेलंय…ते तपासून पहाणं, भारतीय-अध्यात्माचा सच्चा पाईक असलेल्या, प्रत्येक खऱ्याखुऱ्या ‘धार्मिक’ (दांभिक नव्हे) हिंदुचं ‘धर्मकर्तव्य’च होय! गंगामातेच्या शुद्धीकरणासाठी व तिचं […]
तरीही, गंगा ‘मैली’ आणि ‘अर्धमेली’ होतेच आहे….. Read More »