दिल्लीतील भीषण स्फोट…डझनावरी बळी!

आता तत्पूर्वीच्या घटनाक्रमाची तर्कसंगत मांडणी करुन पाहूया…. ** बिहारच्या विधानसभा-निवडणुकीवर ‘गुजराथी-लाॅबी’चा, दिल्लीतला खुंटा बळकट होणं वा उखडला जाणं अवलंबून असल्याची जनमानसात चर्चा…. ** बिहारच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची लक्षणीय वाढलेली टक्केवारी, ‘बीजेपी NDA आघाडीचं पतन मतपेटीत जवळपास बंद करुन ठेवतं…. ** आज बिहारमध्ये दुसर्‍या टप्प्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण मतदान…. ** पहेलगाम हल्ल्यातील अतिरेक्यांचा शोध अजून संपलेला नाहीच […]

दिल्लीतील भीषण स्फोट…डझनावरी बळी! Read More »