ठाणे शहर हे तलावांचे शहर नसून भ्रष्टाचाराच्या गटारगंगेचे शहर आहे !!! ठाणे शहर हे…. ‘सुसंस्कृतां’चे, ‘सारस्वतां’चे की, ‘रासवटां’चे ???
विक्रांत कर्णिक, प्रदीप पाटील, मिलिंद कुवळेकर, प्रशांत महाडिकसारखी माणसं… अशी कोण लागून गेलीयत? सामान्य फाटके कार्यकर्ते असूनही व्यवस्थेच्या छातीत ते कशी काय धडकी भरवू शकतात??…. मित्रहो, त्याचं एकमेव, एकमात्र कारण एवढचं की, “ते या शहराचेच नव्हे; तर, संपूर्ण समाजाच्या “सद्सद्विवेकबुद्धीचे रक्षक” किंवा “काॅन्शस-कीपर्स (Conscience-Keepers) आहेत… आणि, आपल्या वकूबानुसार ही भूमिका बजावताना ते जीवावर उदार होत, […]