” ‘काळा पैसा’ हाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री”

“विजय कोणत्याही पक्षाचा नाही, व्यक्तिचा नाही, जनतेचाही नाही आणि धर्माचा तर नाहीच नाही…या सगळ्यांचाच दणदणीत पराभव करुन निवडणुकीत वाटलेल्या काळ्या पैशाने विजय मिळवलाय… आता, यापुढे ‘काळा-पैसा’ हाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री”, ही एक समाजमाध्यमातील मार्मिक प्रतिक्रिया वाचल्यानंतर…. “पैशाच्या महा(युती)पुरे झाडे जाती, तेथे ५१ लव्हाळे वाचती…!!!” असाच, या महाराष्ट्र विधानसभा-निवडणूक निकालाचा ‘सातबारा’ मांडावा लागेल. …यापेक्षा, महाराष्ट्र-विधानसभा निवडणूक-निकालाचं वेगळं […]

” ‘काळा पैसा’ हाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री” Read More »