“चौकीदार चोर है….”, ही राहुल गांधी यांची गाजलेली घोषणा कुणालाही आठवावी…असा एक गगनभेदी-मर्मभेदी प्रहार करणारा बँकिंगक्षेत्रातील तज्ज्ञ सर्वश्री विश्वास उटगी यांचा हा व्हिडीओ आहे!

एकटा राहुल लढतोय, प्रियंका गांधी लढतेय…राष्ट्रीय स्तरावर पवन खेरा, सुप्रिया स्रिनेट, जयराम रमेश, कुमार केतकर यांच्यासारखे काही काँग्रेस नेते जीवाच्या कराराने लढतायत…पण, ठाणे-मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पहावं, तर सगळ्याच काँग्रेस नेत्यांच्याबाबत अगदी ‘आनंदीआनंद’ आहे. फारसे हातपाय न हलवताच राहुल गांधींच्या पुण्याईवर निवडणुका जिंकायच्या आणि ‘महाविकास आघाडी’ची सत्ता भोगायची, अशी स्वप्न पहाण्यात ते मश्गुल आहेत! महाराष्ट्रापुरतं बोलायचं […]

“चौकीदार चोर है….”, ही राहुल गांधी यांची गाजलेली घोषणा कुणालाही आठवावी…असा एक गगनभेदी-मर्मभेदी प्रहार करणारा बँकिंगक्षेत्रातील तज्ज्ञ सर्वश्री विश्वास उटगी यांचा हा व्हिडीओ आहे! Read More »