‘शिवजयंति’च्या निमित्ताने….

(आजच्या इंग्रजी दिनदर्शिकेनुसार असलेल्या ‘शिवजयंति’च्या निमित्ताने….) शिवछत्रपतींनी एकूणच सर्वधर्मसमभावाचा, न्यायनीतिपूर्ण व्यवहाराचा (“जो चुकला, त्याला ठोकला”, या ‘व्यक्ति व जातधर्मपंथ’ निरपेक्ष रोकड्या-कणखर नीतिद्वारे)…जो केवळ, महाराष्ट्रापुरताच नव्हे; तर, संपूर्ण विश्वासाठी, मूर्तिमंत आदर्श घालून दिलाय; त्याला, कुठे तोड नाही! म्हणूनच, “शिवछत्रपती, म्हणजे केवळ, ‘तलवारबाजी’ नव्हे; तर, उच्चकोटीच्या जीवनमुल्यांसाठी लावलेली ‘प्राणाची बाजी’ होती”! आपल्या उण्यापुऱ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात, ‘आखरी […]

‘शिवजयंति’च्या निमित्ताने…. Read More »