‘कंत्राटी-कामगार पद्धती’तून ‘काळी कामगार-संहिता’…

आम्ही ‘मनुस्मृती’ जाळली आणि मग, महामानवाची जयंती-मयंती साजरी करण्यात मग्न झालो…आम्ही ‘कामगार’ म्हणून ‘वेतन-बोनस’च्या मर्यादित रिंगणात गरगर फिरायला लागलो आणि अलगद ‘कंत्राटी-कामगार पद्धती’च्या चक्रव्यूहात अडकलो! …आणि, तिकडे ते, हाती अर्धवट जळालेली ‘मनुस्मृती’ घेऊन अचूकपणे-अथकपणे काम करत राहिले…तळागाळातल्या लोकांना पुन्हा मुठभरांच्या वर्णवर्चस्ववादी सापळ्यात अडकवण्यासाठी! …फक्त, फरक एवढाच की, यावेळेस त्या मनुस्मृतीच्या पानोपानी ‘भांडवली-व्यवस्थे’चे काळेकुट्ट रंग भरलेले […]

‘कंत्राटी-कामगार पद्धती’तून ‘काळी कामगार-संहिता’… Read More »