२१ नोव्हेंबरचा ‘हुतात्मा-दिन’च का निवडला गेला…???

भांडवलदारवर्गाकडून ‘मालामाल’ होणारी व थेट त्यांची ‘दलाल’ असलेली, भाजप-संघीय ‘गुजराथी-लाॅबी’ व एकूणच त्यांची NDA आघाडी… “४ काळ्या कामगार-संहिता (Black Labour-Codes)” लादण्यासाठी २१ नोव्हेंबर हाच दिवस का निवडते…???* ‘कंत्राटी-कामगार पद्धती’तल्या गुलामगिरी व नव-अस्पृश्यतेनं महाराष्ट्रातला मराठी-कामगार ग्रासलेला असतानाच…’मराठी-मस्तका’वर अंतिम प्रहार करण्यासाठी व त्यांचं जितंजागतं ‘माणूसपण’ कायमचं संपवण्यासाठीच (“The last nail in the coffin”)…”४ काळ्या कामगार-संहिता (Black Labour-Codes)” […]

२१ नोव्हेंबरचा ‘हुतात्मा-दिन’च का निवडला गेला…??? Read More »