‘हसदेव-जंगलतोड’ आणि ‘जागतिक-तापमानवाढी’ची प्रलयंकारी वाटचाल
छत्तीसगडच्या आपल्या निवडणूक-जाहीरनाम्यात, ज्या भाजपाने ‘हसदेव’च्या जंगलातल्या कोळसा-खाणकामाला, तेथील जनतेशी केलेली गद्दारी व धोका म्हटलं होतं व सत्तेवर येताच, ते खाणकाम थांबवण्याचा ‘वादा’ (खरं म्हणजे, ‘चुनावी-जुमला’) केला होता…त्याच, ‘हसदेव’च्या जंगलातल्या, ३०,००० प्राचीन वृक्षांवर, भाजप छत्तीसगडमध्ये सत्तेवर येताच तत्काळ गदा आली! स्थानिक गावांमधील सरपंच व इतर ग्रामपंचायत सदस्यांना व गेली १० वर्षे त्याविरोधात चळवळ करणाऱ्यांना…सलग तीन […]
‘हसदेव-जंगलतोड’ आणि ‘जागतिक-तापमानवाढी’ची प्रलयंकारी वाटचाल Read More »