“विजू नाटेकर ते प्रदीप पूर्णेकर”, ठाण्यातील राजकीय-हत्यांचा आणि गुन्हेगारीचा सिलसिला…ना कधि थांबला, ना कधि थांबेल! (लेख-मालिकेतील लेख क्र.४)
गुन्हेगारी, हा ठाण्यातील राजकारणाचा अत्यावश्यक व अविभाज्य भाग बनण्याच्या, घृणास्पद घटनाक्रमालाही पाचसहा दशके उलटून गेलीत…”नाटेकर ते पूर्णेकर व्हाया, जमील शेख”, असा तो रक्तरंजित-निर्घृण प्रवास आहे! आपल्या मराठी लोकांची पण कमाल आहे; आपण देवाला पण ‘राजा’ म्हणतो (उदा. लालबागचा किंवा गणेशगल्लीचा ‘राजा’) आणि उठसूठ राडा करणाऱ्या नामचीन गुंडांना पण म्हणतो ‘राजा’! …केवळ अनियंत्रित ‘भाईगिरी’मुळेच नव्हे; तर, […]









