२२ सप्टेंबर-२०१९च्या अमेरिकेतील “हूस्टन, हाऊडी मोदी” तमाशाचा एकमात्र निष्कर्ष….. “गोरे आणि हुजरे”!!!

बरोब्बर सव्वादोनशे वर्षांपूर्वी अशाच हुजऱ्यांनी… आपल्या सत्तापिपासू स्वार्थासाठी इंग्रजांच्या सत्तेला आपल्या देशात आधार दिला होता आणि पुढे तब्बल दिडशे वर्षे, या गोऱ्या इंग्रजांना तमाम भारत लुटू दिला होता, गुलाम बनवू दिला होता… जालियनवाला बागेसारखं हत्याकांड घडूनही त्यांच्या अमानुष स्वार्थी भूमिकेत, तेव्हाही काडीमात्र फरक पडला नव्हता, एवढे ते संवेदनशून्य स्वार्थांध असे “गोऱ्यांचे पक्के हुजरे” होते ….आणि, …

२२ सप्टेंबर-२०१९च्या अमेरिकेतील “हूस्टन, हाऊडी मोदी” तमाशाचा एकमात्र निष्कर्ष….. “गोरे आणि हुजरे”!!! Read More »