सद्यस्थितीत, ‘‘None Of The Above’’ (NOTA)… हाच, एकमेव पर्याय !!!

धर्मराज्य पक्षा तर्फे None Of The Above (NOTA) चं बटण दाबण्याचा निर्णय व आदेश… का व कशामुळे ??? मित्रहो, UPA वा NDA वा अन्य प्रस्थापित राजकीय पक्षांच्या आघाड्या-युत्या… हे सर्वच, ‘रक्तपिपासू-शोषक व्यवस्थे’चा (Vampire-State System) एकतर अविभाज्य भाग आहेत वा ते स्वतःच ही व्यवस्था, निर्माण करुन देशभर मूठभरांच्या स्वार्थासाठी अन्यायकारकरित्या चालवतायत! सद्यस्थितीत, खालील राजकीय-धोरणे व विचारधारा …

सद्यस्थितीत, ‘‘None Of The Above’’ (NOTA)… हाच, एकमेव पर्याय !!! Read More »