लेख क्रमांक ५ : “दिवसाला १२ तास काम करण्याची ‘घोषणा’ करण्याचा”, नेहमीच्या ‘भाजप-संघीय डावपेच”
{भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते, असंघटित क्षेत्रातील ज्येष्ठ कामगार नेते, NTUI नेते, सर्व श्रमिक संघ, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघ, महाराष्ट्र राज्य मुन्सिपल कामगार युनियन सफाई कामगार, सार्वजनिक बांधकाम कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य अंगणवाडी पर्यवेक्षिका संघ, महाराष्ट्र राज्य शालेय पोषण-आहार कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य अर्धवेळ स्त्री परिचर संघ आणि […]










