‘सॅमसंग’ संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….(लेख अनुक्रमांक ३)
…अर्थातच, ‘कामगार-चळवळ’ आणि पावसाळ्यातील ‘गांडुळांची वळवळ’… हे जवळपास समानार्थी शब्द बनण्याचा संपूर्ण दोष, केवळ मराठी-कामगारांना देण्यात बिलकूल हशील नाहीच; कारण, चारपाच दशकांपासून आमच्या मराठी-मनावर ‘गारुड’ करुन बसलेल्या प्रभावशाली ‘भांडवल-धार्जिण्या’ राजकीय नेत्यांकडूनच टप्प्याटप्प्याने व अत्यंत पद्धतशीरपणे मराठी-कामगारांचं ‘खच्चीकरण’ करण्यात आलंय {ज्याचा पहिला टप्पा, हा साम्यवाद्यांना ‘लाल माकडं’ म्हणून हिणवत त्यांची प्रचंड नालस्ती करण्याचा…भडक माथ्याच्या अविचारी-अविवेकी मराठी-तरुणांना […]
‘सॅमसंग’ संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….(लेख अनुक्रमांक ३) Read More »