कच्चाथिवू

‘कच्चाथिवू का कच्चाचिठ्ठा’ सिर्फ खुला ही नहीं…मोदी-शहा सरकार के ‘मुँहपर तमाचा’ बनकर सामने आ गया…!!!

आपल्या पक्षीय-रिवाजानुसारच, राजकारणात ‘विषाची आणि द्वेषाची शेती’ करणारा, अन्नामलाई नावाचा एक तामिळनाडुचा तथाकथित भाजपाई ‘फायरब्रॅण्ड’ नेता…एक दिवस उठतो काय, तब्बल ५०वर्षांपूर्वी हस्तांतरित झालेल्या ‘कच्चाथिवू’ बेटाबाबत, भारत-श्रीलंकेदरम्यान झालेल्या करारासंदर्भात केंद्र-सरकारच्या परराष्ट्रखात्यात ‘माहिती-अधिकार अर्ज (RTI) टाकतो काय आणि सरकारकडून त्यावर तत्काळ उत्तर येतं काय…सगळाच, ‘मोदी है, तो मुमकिन है’ असा, ‘मोदी-ब्रॅण्ड’चा ठरवून घडवलेला चमत्कार! ‘अगा जे, त्यास्वरुपी …

‘कच्चाथिवू का कच्चाचिठ्ठा’ सिर्फ खुला ही नहीं…मोदी-शहा सरकार के ‘मुँहपर तमाचा’ बनकर सामने आ गया…!!! Read More »

जनाची नाहीतर मनाची तरी, ठेवा हो….

एखाद्या देशाचा पंतप्रधान, किती उठसूठ खोटं बोलणारा व देशाची सतत किती दिशाभूल करणारा असावा, याला काही मर्यादा…??? तामीळनाडू भेटीत, ज्या ‘कचाथीवू’ (Katchatheevu) बेटावरुन मनमोहनसिंग सरकारवर पं. नरेंद्र मोदींनी टीकेचं एकच मोहोळ उठवलं (अर्थातच, लोकसभा-निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुद्दामहूनच), ते ‘कचाथीवू’ बेट, हे श्रीलंकेतील एक निर्जन बेट. १९२१ पासून या निर्जन बेटावर ब्रिटीश-सिलोनचे (आताची श्रीलंका) नियंत्रण होते. भारत …

जनाची नाहीतर मनाची तरी, ठेवा हो…. Read More »