नोटाबंदी

‘नोटाबंदी’चा निर्णय संपूर्ण देशाचा ‘विश्वासघात’

‘नोटाबंदी’चा निर्णय संपूर्ण देशाचा ‘विश्वासघात’ करुन, मोदी सरकारच्या मर्जीतल्या ‘विशिष्ट जमाती’ला आणि ‘जमात प्रमुखां’ना (त्यात, गेल्या लोकसभा निवडणुकीत शेकडो-हजारो कोटी ‘दान’ करणारी, सत्ताधाऱ्यांची बडी उद्योगसमूह मित्रमंडळी आलीच) अगोदरपासूनच कळविण्यात आलेला होता का??? {वाचा…. http://wap.business-standard.com/article/economy-policy/the-mystery-behind-the-rs-3-lakh-crore-deposits-in-15-days-116120800926_1.html} ‘बिझिनेस स्टँडर्ड’ या जगविख्यात अर्थशास्त्रीय मासिकाने केलेले व अजूनही सुरु असलेले अमोलिक संशोधन बरचं काही सांगून जातयं. त्याचा गोषवारा, ‘कृष्णार्पणमस्तु’च्या सुजाण […]

‘नोटाबंदी’चा निर्णय संपूर्ण देशाचा ‘विश्वासघात’ Read More »

‘नोटाबंदी’ नांवाची ‘नसबंदी’ केली गेलेली ‘प्रजा’

सोव्हिएत युनियनवर आपण लादलेल्या, निर्दय हुकूमशाहीच्या वरवंट्याखाली संपूर्ण देश भरडला जात असताना जोसेफ स्टॅलिन, एकदा पाॅलिटब्यूरोच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी आला; तेव्हा, त्याच्या हातात एक घट्ट धरलेली ‘जिवंत कोंबडी’ होती…. बैठकीत सर्वांसमक्ष, एकेक करुन त्या कोंबडीची पिसे, तो अत्यंत निर्दयपणे उपटून फेकू देऊ लागला. बिच्चारी कोंबडी वेदनेनं तडफडत प्राणाच्या आकांतानं ओरडू लागली. त्त्वचेवरील रंध्रारध्रांतून, जागोजागी लाल रक्त

‘नोटाबंदी’ नांवाची ‘नसबंदी’ केली गेलेली ‘प्रजा’ Read More »

मोदींना भ्रष्टाचाराचं एवढचं वावडं आहे; तर, अजून दिल्लीत सक्षम ‘लोकपाला’ची नियुक्ती का होत नाही?

१९ नोव्हेंबर रोजी ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे… “५०० आणि १०००च्या ‘नोटारद्दी’ची…. रद्दड आणि रग्गड, आर्थिक व राजकीय भानगड”, हा जो जनतेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा संदेश सोशलमिडीयातून  प्रसारित करण्यात आला होता; त्यात, ‘अंध व आपमतलबी’ मोदीभक्तांना, खालील पहिलाच प्रश्न विचारण्यात आल्याचं वाचकांच्या स्मरणात असेलच…… १) “जर, नरेंद्र मोदींना भ्रष्टाचाराचं एवढचं वावडं आहे; तर, अजून दिल्लीत सक्षम ‘लोकपाला’ची

मोदींना भ्रष्टाचाराचं एवढचं वावडं आहे; तर, अजून दिल्लीत सक्षम ‘लोकपाला’ची नियुक्ती का होत नाही? Read More »

५०० आणि १०००च्या ‘नोटारद्दी’ची…. रद्दड आणि रग्गड, आर्थिक व राजकीय भानगड !!!

अमेरिकेचे माजी अध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवताना अमेरिकेतल्या ड्रग-माफियांशी गुप्त समझोता केला आणि माफियांच्या गुन्हेगारीतल्या अफाट पैशाच्या बळावर ते अमेरिकचे ३२ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले…. समझोत्याप्रमाणे पैशाच्या पुरवठ्याच्या बदल्यात, मावळते अध्यक्ष हर्बर्ट हूवर यांनी जी ड्रग-माफियांविरुद्ध जोरदार मोहिम उघडली होती; ती, निवडून येताच फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी तत्काळ मागे घ्यायची आणि ड्रग-माफियांना

५०० आणि १०००च्या ‘नोटारद्दी’ची…. रद्दड आणि रग्गड, आर्थिक व राजकीय भानगड !!! Read More »