“ते आले ….. त्यांनी पाहिलं…. आणि, ते ‘टपली’ मारून गेले !!!”

(‘पठाणकोट’मधील हवाईतळावरील हल्ला, हा पाकिस्तानला बदनाम करण्याचा भारताचाच ‘कट’…..या ‘कांगाव्या’सह, भारतीय तपास पथकाला पाकिस्तानात येण्यास बंदी !) ‘ते’, म्हणजे….. “देशभक्त” भाजप आणि RSS वाल्यांचे ‘सहोदर’ असलेलं, पठाणकोट हवाईतळावरील दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी आलेलं ‘ISI प्रणित पाकिस्तानी पथक’ ! या, पठाणकोट हल्ल्याच्या वेळी आणि त्याहीपेक्षा जास्त, त्या हल्ल्यापश्चात झालेल्या ‘पाकिस्तानी-तपासकामा’नंतर जेवढी, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्यक्तिश …

“ते आले ….. त्यांनी पाहिलं…. आणि, ते ‘टपली’ मारून गेले !!!” Read More »