भांडवलशाही

…तरी, तुमच्या भांडवलशाहीला उदारमतवादी म्हणता?

(आज ६ डिसेंबर, महापरिनिर्वाण-दिन… बाबासाहेबांचा ‘समतेचा संदेश’, कार्ल मार्क्सप्रणित ‘साम्यवाद’ आणि गांधी-नेहरु-लोहियांचा ‘समाजवाद’…यांना एकाचवेळी तिलांजली देत, अमानुष विषमतेचा व माणुसकीशून्य व्यवहाराचा कहर माजवणार्‍या ‘भांडवलशाही’चं निर्लज्ज-निरर्गल प्रतिनिधित्व करणाऱ्या… ‘इन्फोसिस’वाल्या नारायणमूर्तींच्या कामगार-कर्मचारीविरोधी फुत्काराचा व सत्यस्थितीचा अपलाप करुन भांडवलशाहीचं आंधळं समर्थन करु पहाणाऱ्या विखारी वक्तव्याचा… ‘धर्मराज्य पक्षा’च्या व्यासपीठावरुन ‘राजन राजे’कृत रोखठोक व जळजळीत पंचनामा…बघूया, त्यातून हा इन्फोसिसचा ‘वाल्या’ …

…तरी, तुमच्या भांडवलशाहीला उदारमतवादी म्हणता? Read More »

कोलरॅडो, लुझियाना, इलॅनाॅईस यांच्या पाठोपाठ मेन (Maine) हे अमेरिकन राज्य बंदुकीतून गोळीबाराच्या सामूहिक-हत्याकांडांचं (Mass-Shooting) लक्ष्य बनलंय…

जवळपास ३२ जण ठार व ६० पेक्षा अधिक लोकं जखमी झालेत. या वर्षाला संपायला अजून दोन महिन्यांहून अधिक काळ शिल्लक असताना, हे एकूण ५६५ वे सामूहिक-हत्याकांड घडलंय, याचाचअर्थ,  वर्ष-२०२१चा अशा एकूण ६८६ घटनांचा काळा-विक्रम या वर्षी मोडला जाऊ शकेल, अशी गंभीर स्थिती आहे. आजवर दरदिवशी १२० या हिशोबाने ४३,३७५ अमेरिकन माणसं, दरवर्षी बंदुकीच्या गोळीबारात मारली …

कोलरॅडो, लुझियाना, इलॅनाॅईस यांच्या पाठोपाठ मेन (Maine) हे अमेरिकन राज्य बंदुकीतून गोळीबाराच्या सामूहिक-हत्याकांडांचं (Mass-Shooting) लक्ष्य बनलंय… Read More »

“नव भांडवली अर्थव्यवस्था आणि मध्यमवर्ग”

बहुसंख्य सर्वसामान्यजन ‘नव भांडवलशाही व्यवस्थे’त(खाउजा)विकासाच्या परिघाबाहेर फेकले जाऊन एक ‘नव-अस्पृश्य’ जमात म्हणून जगत असताना मध्यमवर्गातील नवश्रीमंतीवर बेतलेल्या जीवनशैलीचं अनुकरण करण्यासाठी प्राणांतिक धडपड(उदा. ओव्हर टाईम, राजकारण्यांची दलाली व हुजरेगिरी, धंदाव्यवसायात बेकायदेशीर कामे, गुंडगिरी इ.)करीत असतात. या प्रक्रियेमध्येच गुन्हेगारी व भ्रष्टाचाराच्या ऑक्टोपसी संस्कृतीचं मूळ दडलेलं असतं.पर्यावरण विनाश व प्रदूषणाची बीजं ही, त्यातच रोवलेली असतात. एकीकडे मध्यमवर्ग भ्रष्टाचाराविरुद्ध …

“नव भांडवली अर्थव्यवस्था आणि मध्यमवर्ग” Read More »