श्रीमंतीची रेषा एकदाची निर्धारित कराच…
जशी, फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी जागतिक-महामंदीनंतर अमेरिकन अर्थव्यवस्था व सामान्यांची दारुण अवस्था सावरताना…’नव्या करारा’द्वारे (New Deal) भांडवलदारांच्या नाकात वेसण घालून एकप्रकारे निश्चित केली होती! …अमेरिकेची लोकसंख्या मर्यादित असली तरी दरडोई ‘कार्बन-ऊत्सर्जन’ भारतीयांच्या कैकपटीने असल्यानेच, प्रत्यक्षात ते संपूर्ण भारतीय लोकसंख्या जेवढं कार्बन-प्रदूषण करते…त्याहूनही अधिक प्रदूषण करत ‘जागतिक तापमानवाढी’त मोठी भर घालतेय…तेव्हा, ही ओंगळवाणी अतिश्रीमंती, केवळ मानवीय-दृष्टीकोनातूनच पहाता […]
श्रीमंतीची रेषा एकदाची निर्धारित कराच… Read More »