अमेरिका-इस्रायल-इराण शिमग्याचं कवित्व….##2
मनमोहनसिंगांना ‘मौनीबाबा’ म्हणून कालपरवापर्यंत हिणवणारा; आता, स्वतःच एक खराखुरा व डरपोक ‘मौनीबाबा’ म्हणून, भारतीय-जनतेला सामोरा येता झालाय! …असो ‘ऑपरेशन-सिंदूर’ वा असोत ‘एपस्टिन-फाईल्स’…वाॅशिंग्टनमधून आलेल्या एका फोनवर आमची ‘हाफचड्डी’ पिवळी होत असताना (जी भारतीय-स्वातंत्र्यलढ्याच्या काळात, कायमच तशी ‘पिवळी’ होती); गेली ४६ वर्षे (वर्ष-१९७९च्या इस्लामिक-क्रांति व अमेरिकी-दुतावासातील कर्मचाऱ्यांच्या ओलीस-नाट्यापश्चात) देशाचा श्वास घुसमटून टाकणाऱ्या अमेरिकी आर्थिक-निर्बंधांना निर्भयतेने व निर्धाराने […]
अमेरिका-इस्रायल-इराण शिमग्याचं कवित्व….##2 Read More »


