महाराष्ट्राला, ‘बेजार’ केलंय…तोच बिहार, आता बिहारच्या सरकारी-नोकर्यांमध्येच केवळ नव्हे; तर, खाजगी नोकर्यांमध्ये देखील फक्त, बिहारींनाच नोकर्या देणार आहे….
…ज्या बिहारने देशाला, विशेषतः महाराष्ट्राला, ‘बेजार’ केलंय…तोच बिहार, आता बिहारच्या सरकारी-नोकर्यांमध्येच केवळ नव्हे; तर, खाजगी नोकर्यांमध्ये देखील फक्त, बिहारींनाच नोकर्या देणार आहे…. त्याकामी, ‘बिहार नवतरुण आयोग’ (Bihar Youth Commission) स्थापन करण्यात आलेला आहे… वारे व्वा, आत्ता कुठे त्या ‘बीमारु’ बिहारमध्ये उद्योगव्यवसायातून नोकरीधंदे ‘उगवायला’ लागलेत; तर, यांच्या ‘स्थानिकत्वा’चा कोंबडा लगेच आरवायला लागला आणि यांचे ‘खायचे खरे […]