…हो, तरीही आम्ही, डाॅ. दीपक पवार-प्रणित ‘मराठी अभ्यास केंद्रा’च्या १८ डिसेंबरच्या मोर्चात जाणारच….
डाॅ. दीपक पवारांना आमच्या पक्षाच्या नावाचं वावडं आहे; तर, त्यांच्या कार्यकर्त्यांना आमचंच वावडं आहे…हो, तरीही आम्ही, याहीपूर्वीही डाॅ. दीपक पवारांना ‘मराठीधर्म-कर्तव्य’ म्हणून मनापासून साथ दिलेली आहे आणि परवाही १८ डिसेंबरच्या ‘मराठी अभ्यास केंद्रा’तर्फे आयोजित मोर्चाला आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन साथ देणार आहोत…. …कारण, एकच, “निसर्ग आणि माणूस यांच्या शोषणाविरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध व मराठी-माणसांच्या हितासाठी जो […]



