संस्कृती

विश्वव्यापी संस्कृती म्हणजेच, अस्सल “मराठी-संस्कृती”

अवघं चराचर ‘अस्तित्व’ हेच, ‘ईश्वरतत्त्व’ मानणारी… सगळं जगच आपल्या प्रेमळ कवेत सामावून घेणारी विश्वगामी, विश्वव्यापी संस्कृती म्हणजेच, अस्सल “मराठी-संस्कृती”! …. शिवबा-संतांच्या महाराष्ट्रात एक असा महान संत होऊन गेला, ज्यानं मराठी-संस्कृतीचं हे लेणं, खालील शब्दात अतिशय प्रत्ययकारीरित्या अधोरेखित केलयं…. संत सावता माळीं चे हे उच्चारण, जणू संत ज्ञानेश्वरांच्या ‘पसायदाना’सारखाच एक ‘अमृतानुभव’ होय !!!! “कांदा, मुळा, भाजी […]

विश्वव्यापी संस्कृती म्हणजेच, अस्सल “मराठी-संस्कृती” Read More »

“वाचाल, तरच वाचाल” !!!

(मित्रहो, राजन राजे यांच्या ‘तळमळी’तून साकारलेला, हा केवळ एक ‘लेख’ नसून ‘मराठी’ सद्यस्थितीचा ‘शिलालेख’ आहे…. कृपया, कुठुनही व कसाही आपला थोडासा, मूल्यवान असा वेळ काढून आपण तो वाचावाच, ही आमची आपल्याला ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे नम्र विनंति आहे…. बहुश: मिडीया हा, प्रिंट(वृत्तपत्र) असो वा इलेक्ट्रॉनिक(दूरदर्शन वाहिन्या), तो ‘शेठजी-संस्कृती’च्या किंवा राजकारण्यांच्या मालकीचा…. मग, त्यांनीच केलेल्या ‘कोंडी’मुळे घुसमटलेला आपला

“वाचाल, तरच वाचाल” !!! Read More »

।। मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।

‘भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ‘मूळांचा दळभार’ आणि ‘पर्ण संभारासारखं’ – “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न! मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ‘उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ‘आधार’ आहे अन् दुर्जनांवर ‘प्रहार’ आहे! या मराठी संस्कृतिच्या परमपवित्र गंगेला खेटूनच आमच्या काही अंगभूत दुर्गुणांची गटारगंगाही वहातेय, याची रास्त जाणीव मनात

।। मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ।। Read More »