महाराष्ट्र धर्म

विश्वव्यापी संस्कृती म्हणजेच, अस्सल “मराठी-संस्कृती”

अवघं चराचर ‘अस्तित्व’ हेच, ‘ईश्वरतत्त्व’ मानणारी… सगळं जगच आपल्या प्रेमळ कवेत सामावून घेणारी विश्वगामी, विश्वव्यापी संस्कृती म्हणजेच, अस्सल “मराठी-संस्कृती”! …. शिवबा-संतांच्या महाराष्ट्रात एक असा महान संत होऊन गेला, ज्यानं मराठी-संस्कृतीचं हे लेणं, खालील शब्दात अतिशय प्रत्ययकारीरित्या अधोरेखित केलयं…. संत सावता माळीं चे हे उच्चारण, जणू संत ज्ञानेश्वरांच्या ‘पसायदाना’सारखाच एक ‘अमृतानुभव’ होय !!!! “कांदा, मुळा, भाजी …

विश्वव्यापी संस्कृती म्हणजेच, अस्सल “मराठी-संस्कृती” Read More »

शिवछत्रपती महाराज की जय……..

सरकारी शिवजयंतिच्या पूर्वसंध्येला…. शिवछत्रपतींच्या राजनीतिची कालसुसंगततेची मांडणी !!! ज्ञात मानवी इतिहासाचा धांडोळा घेतला तर, हे सहजी ध्यानात येईल की, माणसामाणसांमध्ये आजवर हजारोंनी युद्धे आणि जातधर्मीय दंगे झालेले आहेत…. याचाच अर्थ, मानवीसमूह एकतर युद्ध किंवा दंगे करण्यात रंगलेले असतात किंवा त्याच्या पुढील तयारीत तरी रमलेले असतात…. याचं प्रमुख कारण म्हणजे, “राजकारणी आणि त्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा”! जे …

शिवछत्रपती महाराज की जय…….. Read More »

“सर्वसामान्य मराठी-माणूस त्याच्या हक्काच्या महाराष्ट्रातच ‘दुय्यम-नागरिकत्वा’चा शाप भोगू लागला!”

भारतीय राज्यघटनेनं, देशात कुणालाही कुठेही जाऊन ‘धंदा-नोकरी-व्यवसाय’ करण्याचं ‘मुक्त व अनिर्बंध’ स्वातंत्र्य, प्रत्येक भारतीय नागरिकाला बहाल केल्याने…… स्वातंत्र्यापश्चात, गेल्या सत्तर वर्षांत, महाराष्ट्रात जणू ‘अख्खा भारत’च ओतला गेलायं! ‘भारतीय घटने’चाच आधार घेऊन, हाती ढाल-तलवार-बंदूका ‘न’ घेता, महाराष्ट्रावर, चारही दिशांनी झालेलं हे ‘परप्रांतीय-आक्रमण’च आहे!! त्यामुळेच, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मराठी-माणसाच्या जगण्याची, चारही बाजूंनी ‘कोंडी’ झालीयं!!! “महाराष्ट्रात निर्माण झालेली संपत्तिचं, …

“सर्वसामान्य मराठी-माणूस त्याच्या हक्काच्या महाराष्ट्रातच ‘दुय्यम-नागरिकत्वा’चा शाप भोगू लागला!” Read More »

“१ मे हा, ‘महाराष्ट्र व कामगार दिन’… पण, महाराष्ट्रातला मराठी-कामगार/कर्मचारी मात्र, आज हीन-दीन!!!”

‘धर्मराज्य पक्ष’…. हा, भारतातील एकमात्र ‘राजकीय पक्ष’ आणि ‘राजन राजे’….. हा, भारतातील एकमात्र ‘राजकीय नेता’…. ज्यानं, आपल्या देशात (विशेषतः, महाराष्ट्रात) थैमान घालणाऱ्या, आधुनिक-व्यवस्थेतील “गुलामगिरी व नव-अस्पृश्यते”प्रमाणे असणाऱ्या “कंत्राटी-कामगार/कर्मचारी” प्रथेविरुद्ध, गेल्या २५-३० वर्षांपासून “धर्मयुद्ध” पुकारलेले आहे ! जशा, वृक्षाच्या आधाराशिवाय ‘वेली’ जगू व वाढू शकत नाहीत…. तशीच अवस्था, कामगार-कर्मचारी चळवळीची असल्याने, तिला सदैव ‘राजकीय आधारवडा’ची गरज …

“१ मे हा, ‘महाराष्ट्र व कामगार दिन’… पण, महाराष्ट्रातला मराठी-कामगार/कर्मचारी मात्र, आज हीन-दीन!!!” Read More »

“वाचाल, तरच वाचाल” !!!

(मित्रहो, राजन राजे यांच्या ‘तळमळी’तून साकारलेला, हा केवळ एक ‘लेख’ नसून ‘मराठी’ सद्यस्थितीचा ‘शिलालेख’ आहे…. कृपया, कुठुनही व कसाही आपला थोडासा, मूल्यवान असा वेळ काढून आपण तो वाचावाच, ही आमची आपल्याला ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे नम्र विनंति आहे…. बहुश: मिडीया हा, प्रिंट(वृत्तपत्र) असो वा इलेक्ट्रॉनिक(दूरदर्शन वाहिन्या), तो ‘शेठजी-संस्कृती’च्या किंवा राजकारण्यांच्या मालकीचा…. मग, त्यांनीच केलेल्या ‘कोंडी’मुळे घुसमटलेला आपला …

“वाचाल, तरच वाचाल” !!! Read More »

।। मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।

‘भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ‘मूळांचा दळभार’ आणि ‘पर्ण संभारासारखं’ – “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न! मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ‘उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ‘आधार’ आहे अन् दुर्जनांवर ‘प्रहार’ आहे! या मराठी संस्कृतिच्या परमपवित्र गंगेला खेटूनच आमच्या काही अंगभूत दुर्गुणांची गटारगंगाही वहातेय, याची रास्त जाणीव मनात …

।। मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ।। Read More »