‘‘विद्यार्थ्यांच्या पायाखाली वितळणारे ‘हिमखंड’ आणि गळ्यात फासाचे ‘दोरखंड’…!!!’’
जागतिक-तापमानवाढीच्या महासंकटामुळे मानवजात, कशी विनाशाच्या दिशेनं वेगाने वाटचाल करतेय, याचं पर्यावरणीय आयामातून कलात्मकरित्या कोलाॅन (मध्य जर्मनी) येथील ‘इकोसाईन’च्या अॅने सिकोरा, सोफिया कॅथरिन वगैरे तरुण विद्यार्थ्यांनी एका ‘‘शालेय शिक्षणातील प्रकल्पा’’अंतर्गत अत्यंत प्रभावी दिग्दर्शन नुकतचं केलं. या शालेय शिक्षण-प्रकल्पात (school project) सदर विद्यार्थ्यांनी गळ्याभोवती सैलसररित्या फासाचे दोर अडकवून घेतले होते व हे सर्व विद्यार्थी वितळणाऱ्या बर्फाच्या लाद्यांवर […]
‘‘विद्यार्थ्यांच्या पायाखाली वितळणारे ‘हिमखंड’ आणि गळ्यात फासाचे ‘दोरखंड’…!!!’’ Read More »