रुद्रेश सातपुते यांच्या संदेशावरील प्रतिक्रिया….
रुद्रेशजी, उत्तर भारतीयांचं आक्रमण कधि ना कधि परतवता येईल किंवा प्रशांत किशोरसारख्यांच्या हातून नजिकच्या भविष्यात सुदैवाने बिहारचा कायापालट झालाच; तर, परिस्थितीत आमूलाग्र बदल एकवेळ होऊ शकेल (कारण, उत्तर भारतीयांकडे कितीही संख्याबळ असलं; तरी, धनसंपत्तीचं तेवढ्याप्रमाणात बळ नाहीच); पण, धनाढ्य गुजराथी-भाषिकांना निपटून काढणं, जेवढं अत्यावश्यक आहे, तेवढंच ते कमालीचं अवघड आव्हान आहे. कारण ‘महालक्ष्मी’ आणि महालक्ष्मीच्या […]
रुद्रेश सातपुते यांच्या संदेशावरील प्रतिक्रिया…. Read More »