कंत्राटी कामगार-पद्धत

शिवछत्रपतींसारख्या जातधर्मनिरपेक्ष ‘युगपुरुषा’ची जयंति, ‘फाल्गुन वद्य-तृतिया’ या मराठी-तिथीनुसारच साजरी केली जायला हवी…

शिवछत्रपती, म्हणजे केवळ ‘तलवारबाजी’ नव्हे; तर, उच्चकोटीच्या जीवनमूल्यांसाठी लावलेली ‘प्राणांची बाजी’ होय… शिवछत्रपतींचा भर ‘तलवारी’पेक्षा ‘नांगरा’वर आणि ‘नागरी-संस्कृती’वर होता! …”सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः” म्हणून, शिवछत्रपतींचा राज्यकारभार, राजनीति आजही कालसुसंगत ठरावी…. शिवछत्रपतींनी भूदासांवरील असलेली वतनदार-सरंजामदारांची अमर्याद पिळवणूक करणारी हुकमत व सत्ता संपुष्टात आणली… सरंजामदार-जमीनदारांकडील अतिरिक्त जमीन काढून घेऊन त्याचं भूहिनांना वाटप केलं. सर्वात महत्त्वाचं […]

शिवछत्रपतींसारख्या जातधर्मनिरपेक्ष ‘युगपुरुषा’ची जयंति, ‘फाल्गुन वद्य-तृतिया’ या मराठी-तिथीनुसारच साजरी केली जायला हवी… Read More »

मी, महाराष्ट्राचा अरविंद केजरीवाल होण्याचा चंग बांधावा… या संदेशावर दिलेला प्रतिसाद

(मी, महाराष्ट्राचा अरविंद केजरीवाल होण्याचा चंग बांधावा… असा, एसेमेस दिल्ली-विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मला एका मराठी तरुण राजकीय कार्यकर्त्याने पाठवला….. त्याला, मी दिलेला प्रतिसाद खालीलप्रमाणे) ————————————- या निकालानंतर, अरविंद केजरीवालांचं मोठं कौतुक व अभिनंदन, हे व्हायलाचं हवं, अगदी मोकळय़ा मनानं, याच वाद असण्याचं कारण नाही ! पण, तू म्हणतोस तसा, मी कधिही ‘अरविंद केजरीवाल’ होण्याचा

मी, महाराष्ट्राचा अरविंद केजरीवाल होण्याचा चंग बांधावा… या संदेशावर दिलेला प्रतिसाद Read More »