कंत्राटी-कामगार पद्धत

लेख क्रमांक ३ : कंत्राटी-कामगार पद्धत, हा कामगार-चळवळीला लागलेला मूळ रोग

लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) लेख क्रमांक ३ …एव्हाना वाचक-कामगारांच्या ध्यानात आलं असेलच (खरंतरं, यायलाच हवं) की, कामगारविश्वात शिरलेल्या ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ नावाच्या एका भयंकर अवदसेमुळेच केवळ कामगारविश्व, प्रथम झाकोळून गेलं आणि मग चारही बाजुंनी घरघर लागल्यासारखं कोसळू लागलं. “घर फिरल्यावर घराचे वासे फिरतात” असं जे आपण म्हणतो, त्याचा […]

लेख क्रमांक ३ : कंत्राटी-कामगार पद्धत, हा कामगार-चळवळीला लागलेला मूळ रोग Read More »

लेख क्र.२ : कंत्राटी-कामगार पद्धत, हा कामगार-चळवळीला लागलेला मूळ रोग अथवा संपूर्ण चळवळ ग्रासणारा कर्करोग (कॅन्सर) का म्हणायचा?

लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) लेख क्रमांक २ * *कंत्राटी-कामगार पद्धत, हा कामगार-चळवळीला लागलेला मूळ रोग अथवा संपूर्ण चळवळ ग्रासणारा कर्करोग (कॅन्सर) का म्हणायचा? उत्तर : ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ आणि तिनं प्रसवलेली काळीकुट्टं पिल्लं म्हणजे, आऊटसोर्सिग (OutSourcing), NEEM OR FTE, Sub-Contracting यांच्यासोबतच अगदी वेगळ्या अर्थाने का होईना; पण, हल्लीची

लेख क्र.२ : कंत्राटी-कामगार पद्धत, हा कामगार-चळवळीला लागलेला मूळ रोग अथवा संपूर्ण चळवळ ग्रासणारा कर्करोग (कॅन्सर) का म्हणायचा? Read More »

कामगार मंत्री श्री. आकाश फुंडकर यांनी “रोजच्या बारा तासाच्या कामा”बद्दल, जे जाहिरपणे कामगारांची दिशाभूल करणारं (वरील लिंकमध्ये पहा) वाक्ताडन

—————————————————————— https://www.facebook.com/share/r/1ZwoGb9pqB/ ——————————————————————- आपण आपल्या या लेखमालिकेत अजून पुढे सरकण्यापूर्वी कामगार मंत्री श्री. आकाश फुंडकर यांनी “रोजच्या बारा तासाच्या कामा”बद्दल, जे जाहिरपणे कामगारांची दिशाभूल करणारं (वरील लिंकमध्ये पहा) वाक्ताडन केलंय, त्याचा यथास्थित समाचार प्रथम घेऊया. …त्यांच्या म्हणण्यानुसार, “कामगार-मंत्रालयाने आठवड्याचे एकूण कामाचे तास पूर्वीसारखेच जास्तीतजास्त अठ्ठेचाळीसच ठेवलेले असून; फक्त, आठवड्याच्या कुठल्याही एका दिवशी पूर्वीच्या जास्तीतजास्त आठ

कामगार मंत्री श्री. आकाश फुंडकर यांनी “रोजच्या बारा तासाच्या कामा”बद्दल, जे जाहिरपणे कामगारांची दिशाभूल करणारं (वरील लिंकमध्ये पहा) वाक्ताडन Read More »

लेख क्र.१ : “दिवसाला १२ तास काम करण्याची ‘घोषणा’ करण्याचा”, नेहमीच्या ‘भाजप-संघीय डावपेच”

…जेव्हा अमैरिका, युरोपियन व नाॅर्डिक देशांमध्ये आठवड्याला ३२ ते ४० तास कामाचे तास असतात…आणि, सध्या, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अंगिकारामुळे आठवड्याला कामाचे तास घटवून जास्तीतजास्त २४ ते २८ तास करण्याचा गांभीर्याने तिथे विचार सुरु असताना; भारतातले इन्फोसिसचे अतिशहाणे (वा)नरायण मूर्ती आठवड्याला ७० तास; तर, L&T चा कुणी सुब्बूटूब्बू नावाचा उन्मत्त CEO, चक्क ९० तास काम करण्याचं फर्मान

लेख क्र.१ : “दिवसाला १२ तास काम करण्याची ‘घोषणा’ करण्याचा”, नेहमीच्या ‘भाजप-संघीय डावपेच” Read More »

कंत्राटी-कामगार पद्धतीने कामगारविश्वात घातलेल्या अमानुष हैदोसाने, आता लांछनास्पद कळस गाठल्याचं, हे व्यवच्छेदक लक्षण होय!

कंत्राटी-कामगार पद्धतीने कामगारविश्वात घातलेल्या अमानुष हैदोसाने, आता लांछनास्पद कळस गाठल्याचं, हे व्यवच्छेदक लक्षण होय! गुलामगिरी व नव-अस्पृश्यतास्वरुप असलेली कंत्राटी-कामगार पद्धतीची ‘अवदसा’ कामगार-कर्मचाऱ्यांच्या घराघरात घुसण्याअगोदर… “कामगारांचं आर्थिकदृष्ट्या ‘चांगलभलं’ करण्याच्या निमित्ताने कामगार-संघटनांमध्ये संघर्ष व्हायचे; पण, आता कामगारांचं जास्तीतजास्त शोषण करण्यातून आपलं ‘चांगभलं’ करण्यासाठी, आपली उखळ पांढरी करण्यासाठी कंत्राटदारांमध्ये संघर्ष उडायला लागलेत आणि हे लोण आता खाजगी क्षेत्रातही

कंत्राटी-कामगार पद्धतीने कामगारविश्वात घातलेल्या अमानुष हैदोसाने, आता लांछनास्पद कळस गाठल्याचं, हे व्यवच्छेदक लक्षण होय! Read More »

कामगारांना शिस्त, पण भांडवलदारांना सूट – मूर्तींचं प्रस्थ आणि ढोंगी व्यवस्थेचा चेहरा!

ही आहे ‘असलियत’ तथाकथित ‘उदारमतवादी’ भांडवली-व्यवस्थेच्या पुरस्कर्त्याची…जो शहाजोगपणे कामगार-कर्मचारीवर्गाने आठवड्याचे तब्बल ७० तास काम केले पाहिजे, असा क्रूर ‘भांडवली-शंखनाद’ करत होता! आपण सारी बावळट माणसं साधेभोळेपणाने नारायण मूर्ती, सुधा मूर्ती, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, नाना पाटेकर, लता मंगेशकर वगैरे एकेक रक्तपिपासू-निर्मम-शोषक भारतीय ‘भांडवली-व्यवस्थे’च्या (Vampire-State System) पालखीचे भोई असणाऱ्यांना फारच डोक्यावर घेऊन नाचतो! कधी आपण शहाणे

कामगारांना शिस्त, पण भांडवलदारांना सूट – मूर्तींचं प्रस्थ आणि ढोंगी व्यवस्थेचा चेहरा! Read More »

महाराष्ट्राला, ‘बेजार’ केलंय…तोच बिहार, आता बिहारच्या सरकारी-नोकर्‍यांमध्येच केवळ नव्हे; तर, खाजगी नोकर्‍यांमध्ये देखील फक्त, बिहारींनाच नोकर्‍या देणार आहे….

…ज्या बिहारने देशाला, विशेषतः महाराष्ट्राला, ‘बेजार’ केलंय…तोच बिहार, आता बिहारच्या सरकारी-नोकर्‍यांमध्येच केवळ नव्हे; तर, खाजगी नोकर्‍यांमध्ये देखील फक्त, बिहारींनाच नोकर्‍या देणार आहे…. त्याकामी, ‘बिहार नवतरुण आयोग’ (Bihar Youth Commission) स्थापन करण्यात आलेला आहे… वारे व्वा, आत्ता कुठे त्या ‘बीमारु’ बिहारमध्ये उद्योगव्यवसायातून नोकरीधंदे ‘उगवायला’ लागलेत; तर, यांच्या ‘स्थानिकत्वा’चा कोंबडा लगेच आरवायला लागला आणि यांचे ‘खायचे खरे

महाराष्ट्राला, ‘बेजार’ केलंय…तोच बिहार, आता बिहारच्या सरकारी-नोकर्‍यांमध्येच केवळ नव्हे; तर, खाजगी नोकर्‍यांमध्ये देखील फक्त, बिहारींनाच नोकर्‍या देणार आहे…. Read More »

भाजप-संघीय मराठी-घातकी, लोकशाहीविरोधी व अत्यंत गलिच्छ-धर्मविद्वेषी राजकारणाला ‘शह’ देण्याच्या अपरिहार्यतेतून ‘ठाकरे-परिवार’ एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर….

भाजप-संघीय मराठी-घातकी, लोकशाहीविरोधी व अत्यंत गलिच्छ-धर्मविद्वेषी राजकारणाला ‘शह’ देण्याच्या अपरिहार्यतेतून ‘ठाकरे-परिवार’ एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर…. ————————————— …त्यातून ताकद, संबधित मराठी राजकीय पक्षांची जरुर वाढेल; पण, ती ताकद, थेट महाराष्ट्राची व महाराष्ट्रातल्या मराठी-माणसाची वाढेल, असं काही क्रांतिकार्य घडण्यासाठी….. ५ जुलैच्या मेळाव्यातून परतल्यावर मराठी कामगार-कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवरचं ‘कंत्राटी-कामगार पद्धती’चं बसलेलं भूत उतरणार नसेल किंवा त्यांच्या घरात घुसलेली, ही ‘कंत्राटी-अवदसा’

भाजप-संघीय मराठी-घातकी, लोकशाहीविरोधी व अत्यंत गलिच्छ-धर्मविद्वेषी राजकारणाला ‘शह’ देण्याच्या अपरिहार्यतेतून ‘ठाकरे-परिवार’ एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर…. Read More »

मराठी भाषेचं बाजारपेठेतील महत्त्व घसरत चाललंय…

मराठी भाषेचं बाजारपेठेतील महत्त्व घसरत चाललंय… पण, आपल्याला ही बाजारपेठेतील किंमत कशी वाढेल हे पाहणं अत्यंत गरजेचं असून, त्यासाठी भांडवली व्यवस्थेला हादरे द्यावे लागतील. हा प्रश्न फक्त हिंदीभाषिक म्हणून उत्तर-भारतीयांपुरता मर्यादित नाहीये; तर, गुजराती आणि मारवाडी यांच्या भांडवली-व्यवस्थेला हादरा देण्याचा सुद्धा आहे आणि म्हणूनच, अनेक गोष्टींसोबत कंत्राटी-कामगारपद्धतीचं उच्चाटन हे प्रामुख्याने व्हायला पाहिजे. देशासोबतच, प्रामुख्याने महाराष्ट्रासमोरील

मराठी भाषेचं बाजारपेठेतील महत्त्व घसरत चाललंय… Read More »

श्रीमंतीची रेषा एकदाची निर्धारित कराच…

जशी, फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी जागतिक-महामंदीनंतर अमेरिकन अर्थव्यवस्था व सामान्यांची दारुण अवस्था सावरताना…’नव्या करारा’द्वारे (New Deal) भांडवलदारांच्या नाकात वेसण घालून एकप्रकारे निश्चित केली होती! …अमेरिकेची लोकसंख्या मर्यादित असली तरी दरडोई ‘कार्बन-ऊत्सर्जन’ भारतीयांच्या कैकपटीने असल्यानेच, प्रत्यक्षात ते संपूर्ण भारतीय लोकसंख्या जेवढं कार्बन-प्रदूषण करते…त्याहूनही अधिक प्रदूषण करत ‘जागतिक तापमानवाढी’त मोठी भर घालतेय…तेव्हा, ही ओंगळवाणी अतिश्रीमंती, केवळ मानवीय-दृष्टीकोनातूनच पहाता

श्रीमंतीची रेषा एकदाची निर्धारित कराच… Read More »