जैतापूरच्या शिमग्याचं कवित्व…
‘लोकप्रभातील १ एप्रिलच्या अंकातील ‘राजू परूळेकर यांच्या ‘जैतापूरची अणूगोळी’ या लेखावर अत्यंत घणाघाती प्रतिक्रिया ‘शिमगा आणि जैतापूर’ या शीर्षकाच्या आपल्या एप्रिलच्या अंकातून देणाऱ्या डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना सडेतोड उत्तर !!! कोकणातल्याच एका खेड्यातली ही एक रूपक कथा ही प्रचलित लोककथा वीजेशीच संबंधित असल्यानं, जैतापूर प्रकल्पासंदर्भात चांगलीच प्रत्ययकारी ठरावी! “एका गावाच्या मध्यभागी वडाच्या पाराखाली निवांत बसलेली […]
जैतापूरच्या शिमग्याचं कवित्व… Read More »