जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प ते बाळकूम ‘डेटा सेंटर प्रकल्प…अनिल काकोडकरांची बनेलगिरी!
जैतापूर अणुऊर्जेचे एक ‘हितसंबंधी’ समर्थक राजा पटवर्धन लिखित ‘जैतापूरचे अणुमंथन’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत डाॅ. अनिल काकोडकर पान क्र.११ वर म्हणाले होते, “एका विशिष्ट मर्यादेखाली, आण्विक-विविकरणाचे स्वास्थ्यविषयक धोके संभवत नाहीत”… तर, पान क्र.१३ वरील त्यांचं वाक्ताडन होतं, “…तसे पाहिले तर, जैतापूर प्रकल्पाची जागा सर्वदृष्टींनी आदर्श ठरावी.” …जेव्हा, आंतराष्ट्रीय-मानके आणि चक्रवर्ती-समितीच्या निर्देशानुसार, भूभ्रंशापासून ५ कि. मी. च्या […]
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प ते बाळकूम ‘डेटा सेंटर प्रकल्प…अनिल काकोडकरांची बनेलगिरी! Read More »




