तापमानवाढ

“प्राॅफिट आणि प्राॅफेट”…या एकमेकाशी फटकून रहाणार्‍या ‘परस्परविरोधी’ बाबी आहेत….

“प्राॅफिट आणि प्राॅफेट”…या एकमेकाशी फटकून रहाणार्‍या ‘परस्परविरोधी’ बाबी आहेत…. उष्माघातामुळे हाजयात्रेत झालेले, एक हजाराहून अधिक निष्पाप बळी… हा आहे, सौदी अरेबियाला ‘जागतिक तापमानवाढी’तून बसलेला एक तडाखा आणि त्यातून नियतीने शिकवलेला धडा! जो इस्लाम, साधं व्याज आकारु देत नाही आणि अंगमेहनत (मनुष्यऊर्जा) व पशूऊर्जेच्या बळावर साधीसुधी, जीवनावश्यक गरजांवर भर देणारी (जिचं, ‘कार्बन-फूटप्रिंट’ नगण्य असतं व जी […]

“प्राॅफिट आणि प्राॅफेट”…या एकमेकाशी फटकून रहाणार्‍या ‘परस्परविरोधी’ बाबी आहेत…. Read More »

‘‘जागतिक हवामान-बदला’’विषयक COP25 परिषदेच्या निमित्ताने…..

स्पेनची राजधानी माद्रिद येथे, २ ते १३ डिसेंबर-२०१९ अशी एकूण बारा दिवस सुरु असलेल्या UNFCCC च्या (युनायटेड नेशन्स् फ्रेमवर्क कन्व्हेंशन् ऑन् क्लायमेट् चेंज्) ‘‘जागतिक हवामान-बदला’’विषयक COP25 परिषदेच्या निमित्ताने….. “We’ve sleepwalked past the ‘point of no return’… jeopardising the health and safety of everyone on this planet!” ……ANTONIO GUTERRES (UN Secretary General) “March now or Swim

‘‘जागतिक हवामान-बदला’’विषयक COP25 परिषदेच्या निमित्ताने….. Read More »

अवघ्या सजीवसृष्टीच्या दृष्टीकोनातून पहाता, “माणूस, हा सैतान तर आहेच”… पण, ही त्याची खलनायकी भूमिका, इथेच नाही थांबत…..

इथून पुढे, त्याचा पृथ्वीवरील रंगमंचावरचा, दुसरा खलनायकी-अंक सुरु होतो… तो म्हणजे, “आधुनिक माणूस, हा पृथ्वीच्याच गर्भात वाढलेला आणि पृथ्वीच्या पोटात शिरलेला भयंकर ‘विषाणू’ या रुपाने!” …असा एक विषाणू की, जो AIDS, अँथ्रॅक्स्, इबोला यापेक्षाही सहस्त्रपटीने खतरनाक व प्राणघातक ‘संसर्गजन्य विषाणू’ असून, त्याने संपूर्ण वसुंधरा ‘ज्वराग्रस्त’ झालीय… तिचा, ज्वर अथवा ताप, आता टिपेला पोहोचायला लागला असून

अवघ्या सजीवसृष्टीच्या दृष्टीकोनातून पहाता, “माणूस, हा सैतान तर आहेच”… पण, ही त्याची खलनायकी भूमिका, इथेच नाही थांबत….. Read More »

२०५० पर्यंत “शून्य कार्बन-ऊत्सर्जना”ची टोकाची स्थिती गाठावीच लागेल…

खनिज तेल उत्पादनात जगात अग्रेसर असलेल्या ‘सौदी अरेबिया’ने, मार्गात अनेक अडथळे उभे केलेले असतानाही, संयुक्त राष्ट्रसंघाच्या “जलवायू परिवर्तनासंबंधी आंतरराष्ट्रीय-सरकारांतर्फे नेमलेल्या चमू”च्या  (IPCC… Intergovernmental Panel On Climate Change) अहवालावर बॉन (जर्मनी) पर्यावरणीय परिषदेत सखोल चर्चा… औद्योगिकीकरणानंतरच्या काळात, संभाव्य १.५° सेंटिग्रेड एवढ्या मोठ्या जागतिक-तापमानवाढीविषयक, अत्यंत गंभीर स्वरुपाच्या अहवालाची या ‘बॉन’ (जर्मनी) येथील पर्यावरण परिषदेत गांभीर्याने संपूर्ण आढावा

२०५० पर्यंत “शून्य कार्बन-ऊत्सर्जना”ची टोकाची स्थिती गाठावीच लागेल… Read More »