“नाईट लाईफ… लाईफ साईझ, फूल टू”

तसंही, दररोज रात्री हाडकुळ्या, कुपोषणग्रस्त १० बाय १० खोलीच्या सर्वसामान्य घरातल्या, ‘घुसमटणारा श्वास’ उशाशी घेऊन झोपणा-या मराठी मुलां’चं ‘नाईट लाईफ’, ‘२४ x ७ अस्वस्थ झोपे’चचं असतं. उद्याचा दिवस कसा असेलं, तुटपुंज्या पगाराची नोकरी टिकेल की टिकणार नाही, ही, असुरक्षिततेची टांगती तलवार डोक्यावर घेऊन झोपणा-या, त्यांच्या पालकांची झोपही काही फार सुखेनैव नसतेच… त्यादृष्टीनं ते ही, २४ …

“नाईट लाईफ… लाईफ साईझ, फूल टू” Read More »