निर्मला सीतारमण

निवडणूक लढविण्यासाठी पैसे नाहीत, देशाच्या अर्थमंत्र्यावर ही वेळ का?

एका बातमीनुसार, भारताच्या अर्थमंत्र्यांकडे एवढाही पैसा नाही की, त्या लोकसभा-निवडणूक लढवू शकतील आणि म्हणूनच त्यांनी लोकसभा-निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. यासंदर्भात, काही प्रश्न संभवतात, त्यांची चर्चा व्हायला हवी…. . १) निर्मला सीतारमण यांच्या पूर्वसुरींनी (म्हणजेच, दिवंगत माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी) बेकायदेशीरपणे, गैरसंविधानिक पद्धतीने जो ‘इलेक्टोरल-बाॅण्ड’ घोटाळा केलाय; त्या घोटाळ्यातील पैसा, आजी अर्थमंत्री निर्मला […]

निवडणूक लढविण्यासाठी पैसे नाहीत, देशाच्या अर्थमंत्र्यावर ही वेळ का? Read More »

‘इलेक्टोरल बाॅण्ड घोटाळा’, भारतातीलच नव्हे; तर, जगभरातील सर्वात मोठा घोटाळा ठरावा! – सर्वश्री पराकला प्रभाकर

प्रख्यात अर्थतज्ज्ञ व भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे निरतिशय आदरणीय पती (ज्यांनी, कौटुंबिकहितापेक्षा समाजहिताला-राष्ट्रहिताला प्राधान्य देत भारतीय-अध्यात्माचं मूर्तिमंत प्रतिक असलेल्या रामाचा, बुद्धाचा कित्ताच गिरवलेला आहे) सर्वश्री पराकला प्रभाकर…”तुम मुझे चंदा दे दो, मै तुम्हे धंदा दूंगा…नहीं तो, ED/CBI/IT के फाँसी का फंदा दूंगा”फेम भाजपा-सरकारविषयी परखडपणे बोलतायत…”इलेक्टोरल बाॅण्ड घोटाळ्यामुळे ‘भाजप (BJP) विरुद्ध भारतीय जनता’ (केवळ, भाजप

‘इलेक्टोरल बाॅण्ड घोटाळा’, भारतातीलच नव्हे; तर, जगभरातील सर्वात मोठा घोटाळा ठरावा! – सर्वश्री पराकला प्रभाकर Read More »