…प्रकाश राज, अगदी अभावाने व अपवादाने असतात

अंतःकरणाला हात घालणारं, भारतीय-अध्यात्माला प्रतिबिंबित करीत निखळ सत्याकडे धाव घेणारं…अलिकडच्या काळात ऐकलेलं एक अतिशय प्रभावी भाषण! …हे भाषण किंवा भाष्य, अशा एका आधुनिक जगण्यातील ‘कलाक्रिडे’सारख्या मनोरंजनात्मक क्षेत्रामधून अचानक फोफावत उगवलेलं सकस धान्याचं पीक आहे…जिथे, आजुबाजुला सर्वत्र तणंच तण उगवलेलं आहे. कधि त्या तणाचं नाव अमिताभ बच्चन असतं, तर कधि नाना पाटेकर किंवा सचिन तेंडुलकर! …आणि […]

…प्रकाश राज, अगदी अभावाने व अपवादाने असतात Read More »