हे भगतसिंगाच्या आत्म्याला तरी रुचेल काय???
सर्वप्रथम, पंजाबच्या भगवंत मान यांच्या नेतृत्त्वाखालील आम आदमी पार्टीच्या सरकारचं मनःपूत अभिनंदन आणि सर्व आजीमाजी आमदार-मंत्र्यांचं बव्हंशी अनावश्यक व अतिशय खर्चिक असलेलं पोलिस-संरक्षण काढून घेण्याचा समयोचित पहिलावहिला प्रशासकीय निर्णय घेतल्याबद्दलही खूप खूप कौतुक! त्याचसोबत, भगतसिंगांच्या ‘खाटकर कलान’ या जन्मगावी ‘आप’च्या नव्या सरकारने आपला शपथविधी-सोहळा आयोजित करावा, हे खरोखरीच स्पृहणीय होय… मात्र, तो त्या भगतसिंगांच्या जन्मगावी […]
हे भगतसिंगाच्या आत्म्याला तरी रुचेल काय??? Read More »