जब, क्रांतिसूर्य ‘भगतसिंग’ भाग निकला….. कहते, “बचाओ, बचाओ मुझे कोई तो…!!! ’’

मित्रहो,

म. गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस यांच्यापश्चात, बीजेपी आणि RSS वाल्यांची ‘नजर’ आता ‘शहीद भगतसिंग’ यांच्यावर पडल्यामुळे…. “भाग मिल्खा भाग”च्याऐवजी, ‘भाग भगतसिंग भाग’….” असा अनावस्था प्रसंग सांप्रतकाळी ओढवल्याचे समजते !

कालपर्यंत, गोळवलकर, गोडसे, सावरकर यांच्यावर ‘राजकीय गुजराण’ करणारे ‘बीजेपी आणि RSS वाले’, परंपरागत ‘काँग्रेसी’ इतिहास पुरूषांना एकेक करून ‘गट्टम’ करत (उद्या प. नेहरूंपर्यंतही त्यांचे ‘देशप्रेमी’ हात पोहोचतील !), थेट ‘भगतसिंगा’सारख्या लेनिनवादी क्रांतिकारकाकडे वळल्यावर, ‘बेचारा भगतसिंग अगर, भाग निकला….. ’, तर त्यात आश्चर्य ते काय???

सदरहू ‘ऐतिहासिक पलायना’संदर्भात, “धर्मराज्य पक्षा”च्या ‘कृष्णार्पणमस्तु’ या मुखपत्रिकेशी बोलताना शहीद भगतसिंग म्हणाले की, मैने कब भारत माता की जय कहाँ, मै तो इन्किलाब जिंदाबाद कहता रहा…. क्रांति मेरा सपना था और लेनिन मेरा आदर्श ! जब मै देख रहा हूँ कि, इस देशके कुछ छात्र, कुछ शिक्षकअध्यापक, बुध्दिजीवी, लेखककलाकर…. ये सब भूख, बेकारी, भ्रष्टता, शोषण के खिलाफ आज अगर आजादी की माँग कर रहे है, तो उन्हे देशद्रोही करार कर दिया जाता है….. मेरी भी तो यही माँग थी, ब्रिटीश प्रशासन से….. फिर, मै भी समझो देशद्रोही हो गया…. फिर, तो ये फाँसी का फंदा दूसरी बार मेरे गले में लटकेगा…. उससे बेहतर भाग निकलो यहाँ से, जहाँ रामलल्ला को नहीं बक्शा जाता, वहाँ मेरा क्या ?

जय महाराष्ट्र जय हिंद ।।

राजन राजे (अध्यक्ष धर्मराज्य पक्ष)