भांडवलशाही

‘कबूतर-छाप’ पक्ष

ते आले महाराष्ट्रात तेव्हा…’काळी-टोपीधारी’ हाफचड्डीवाल्या लोकांसारखेच (हल्ली, ‘फूल चड्डी’…ज्यासाठी ते, कुठला संस्कृत शब्द नव्हे; तर, चक्क पँट हा ‘आंग्ल’ शब्द वापरतात) इंग्रजांचे दोस्त व स्वातंत्र्य-चळवळीचे ‘मारेकरी’ म्हणूनच…. ते आले महाराष्ट्रात तेव्हा…त्यांच्या हातात ‘लोटा’ नव्हताच; तर, हाती होत्या इंग्रजांनी दिलेल्या ‘बीज-भांडवल’स्वरुप ‘नोटा’ अन् विविध सरकारी-कंत्राटांचा ‘लखोटा’! ते आले महाराष्ट्रात, तेव्हा ‘शिवबां’चा महाराष्ट्र ‘पुण्यवान’ होता, नितीमान होता; […]

‘कबूतर-छाप’ पक्ष Read More »

“प्राॅफिट आणि प्राॅफेट”…या एकमेकाशी फटकून रहाणार्‍या ‘परस्परविरोधी’ बाबी आहेत….

“प्राॅफिट आणि प्राॅफेट”…या एकमेकाशी फटकून रहाणार्‍या ‘परस्परविरोधी’ बाबी आहेत…. उष्माघातामुळे हाजयात्रेत झालेले, एक हजाराहून अधिक निष्पाप बळी… हा आहे, सौदी अरेबियाला ‘जागतिक तापमानवाढी’तून बसलेला एक तडाखा आणि त्यातून नियतीने शिकवलेला धडा! जो इस्लाम, साधं व्याज आकारु देत नाही आणि अंगमेहनत (मनुष्यऊर्जा) व पशूऊर्जेच्या बळावर साधीसुधी, जीवनावश्यक गरजांवर भर देणारी (जिचं, ‘कार्बन-फूटप्रिंट’ नगण्य असतं व जी

“प्राॅफिट आणि प्राॅफेट”…या एकमेकाशी फटकून रहाणार्‍या ‘परस्परविरोधी’ बाबी आहेत…. Read More »

व्हाय ओन्ली गांधी वॉज किल्ड ???

इतर कोणत्याही तत्कालीन भारतीय राजकीय नेत्यांपेक्षा, म. गांधींचीच ‘हत्या’ घडवून आणावी… असं, ‘नथ्थू-पंथीयां’ना (नथुराम गोडसे पंथीयांना) तीव्रतेनं का वाटलं असावं??? …तर, त्याचं उत्तर हे की, “म. गांधी, ही केवळ काही विशिष्ट उद्देशपूर्तिच्या मर्यादित रिंगणात काम करणारी ‘व्यक्ति’ नव्हती; तर ती सगळ्या जगण्याच्याच आसाला आणि जगण्याच्या व्यामिश्रतेला भिडलेली आणि त्यावर, विद्रोही-कृतिसह प्रभावी भाष्य करणारी ‘महाशक्ति’ होती!

व्हाय ओन्ली गांधी वॉज किल्ड ??? Read More »