भारत

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##13

शेतकऱ्यांच्या ‘उत्पन्ना’ऐवजी, त्यांचं ‘मरण’ दुप्पट करण्याची भाजप-संघीय दुटप्पी चाल…अमेरिकन व्यापार-करार! भारतासह अमेरिकेत कर्करोगाचं (कॅन्सर), हृदयविकाराचं प्रमाण भयावहरित्या वाढतंय. भारतात रासायनिक शेतीसह साखरेच्या वाढत्या सेवनाचाही, त्यामागे मोठा हात आहे. या जोडीला अमेरिकेत जवळपास ७५% पॅकबंद, बाटलीबंद व गोठवलेल्या अन्नपदार्थात जनुकीय-परावर्तित (GM-Foods) घटक असतातच. मात्र, एकतृतीयांश अमेरिकनांना आपण अशा आरोग्याला हानिकारक पदार्थ थेट सेवन करतो किंवा जनावरांना […]

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##13 Read More »

नरेंद्र मोदी से शी जिनपिंग का दिल एकदम खूष और राहुल गांधी के नाम से ही दिल की धडकन तेज क्यूँ…???

चीनचे आजन्म हुकूमशहा शी जिनपिंग यांना भारतातल्या ‘एक्झिट-पोल’च्या निकालाने (खरंतरं, तद्दन बनावट), एवढा ऊरभरला आनंद होण्यामागचं नेमकं कारण काय? गलवान-खोर्‍यातील भारताचा ४००० चौ. कि. मी.हून अधिक भूभाग जबरदस्तीने बळकवणार्‍या शी जिनपिंग यांच्याविरुद्ध बोलताना पं. नरेंद्र मोदींची जीभ का अडखळते व पं. नरेंद्र मोदी बालीसारख्या दूरवरच्या ठिकाणी, १७व्या G-20 बैठकीचं निमित्त साधून, याच शी जिनपिंग यांना

नरेंद्र मोदी से शी जिनपिंग का दिल एकदम खूष और राहुल गांधी के नाम से ही दिल की धडकन तेज क्यूँ…??? Read More »

‘युक्रेनमधल्या ‘बुका’ भीषण नरसंहारानंतरही ‘शांतिदूत’ म्हणवल्या जाणार्‍या भारताचं, ‘तळ्यात मळ्यात’ काही संपायला तयार नाही….

सोमवार (दि.४ एप्रिल-२०२२) रोजी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत (UNSC) भाषण करताना भारताचे ‘कायमस्वरुपी प्रतिनिधित्व’ करणारे सदस्य श्री. तिरुमूर्ती म्हणाले, “बुकामधील अस्वस्थ करणार्‍या हत्याकांडाचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि त्याची स्वतंत्रपणे निःपक्षपाती चौकशी व्हावी, अशी मागणी करतो.” * यातून नेमकी भारताची काय भूमिका दिसते? रशियाचं लष्कर, त्या बुका परिसरातून माघार घेण्याअगोदर काही दिवसांपूर्वीच अनन्वित छळ करुन,

‘युक्रेनमधल्या ‘बुका’ भीषण नरसंहारानंतरही ‘शांतिदूत’ म्हणवल्या जाणार्‍या भारताचं, ‘तळ्यात मळ्यात’ काही संपायला तयार नाही…. Read More »

“जगणं, जीवनावश्यक बाबींवरच प्रामुख्याने आधारलेलं असायला हवं”…

(सोबत जोडलेल्या बातमीचा आधार घेत खालील माझं प्रसंगोचित भाष्य…..) केंद्र आणि राज्य सरकारला भांडवलदारांच्या हितासाठी कामगार कायद्यात बदल करून कामगारांची बेसुमार पिळवणूक करण्याची सुवर्णसंधी ‘करोना-लाॅकडाऊन’मुळे निर्माण झाली आहे, हे शंभर टक्के सत्य आणि त्याचा ते दमनचक्र वेगाने फिरवून “Profits are private and losses are public”, या भांडवली-तत्त्वानुसार अमानुष फायदा घेतीलच. यालाच, त्याच्या भांडवली-व्यवस्थापकीय परिभाषेत ते,

“जगणं, जीवनावश्यक बाबींवरच प्रामुख्याने आधारलेलं असायला हवं”… Read More »

२२ सप्टेंबर-२०१९च्या अमेरिकेतील “हूस्टन, हाऊडी मोदी” तमाशाचा एकमात्र निष्कर्ष….. “गोरे आणि हुजरे”!!!

बरोब्बर सव्वादोनशे वर्षांपूर्वी अशाच हुजऱ्यांनी… आपल्या सत्तापिपासू स्वार्थासाठी इंग्रजांच्या सत्तेला आपल्या देशात आधार दिला होता आणि पुढे तब्बल दिडशे वर्षे, या गोऱ्या इंग्रजांना तमाम भारत लुटू दिला होता, गुलाम बनवू दिला होता… जालियनवाला बागेसारखं हत्याकांड घडूनही त्यांच्या अमानुष स्वार्थी भूमिकेत, तेव्हाही काडीमात्र फरक पडला नव्हता, एवढे ते संवेदनशून्य स्वार्थांध असे “गोऱ्यांचे पक्के हुजरे” होते ….आणि,

२२ सप्टेंबर-२०१९च्या अमेरिकेतील “हूस्टन, हाऊडी मोदी” तमाशाचा एकमात्र निष्कर्ष….. “गोरे आणि हुजरे”!!! Read More »