“नूतन वर्षाभिनंदन….!!!”
संपूर्ण ठाणे जिल्ह्यात प्रथमच (ता. मुरबाड, मौजे-साखरे) नैसर्गिक वा सेंद्रिय पद्धतीने ऊसाची केलेली शेती आणि पूर्णतः ‘रसायनमुक्त’ वा सेंद्रिय पद्धतीने ऊसाचं ‘गुऱ्हाळ’ चालवून जागीच केलेली ‘गुळा’ची निर्मिती….. शेतीविषयक एक ऐतिहासिक घटना !!! ‘भाताचं कोठार’ (विशेषतः पूर्वीचा वाडा तालुका) वगैरे काही बाबी वगळता, आजवर ठाणे जिल्ह्यात शेतीविषयक फारसं उल्लेखनीय असं काही घडलेलं नाही. त्यामुळे, ठाणे ग्रामीण […]
“नूतन वर्षाभिनंदन….!!!” Read More »